Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज मध्ये कबरस्थान नजिकच्या कचऱ्याबाबत मुस्लिम समाजातील दोन गटाला ‘पत्र’

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 20:51

अजित जगताप

सातारा :  वडूज नगरीतील मुस्लिम जमातीच्या वतीने व ईदगाह कबरस्थान ट्रस्ट, वडूज ता. खटाव या दोन्ही गटाकडून वडूज नगरीतील कबरस्थान नजीकच्या कचऱ्याबाबत आक्रमक भूमिका घेतली गेली आहे.

आज दुपारी वडूज नगरीतील एका ट्रस्टचे अध्यक्ष इम्रान बागवान,शरीफभाई आत्तार, जावेद मनोरे,सिकंदर मुल्ला, अमीन मुल्ला, तन्वीर मुल्ला, बरकत मुल्ला,इसाक मुल्ला, सैफ मुल्ला यांनी स्वतंत्र रित्या शुक्रवारी दुपारी चार वाजता वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमित पंडित यांची कार्यालयात भेट घेतली तर वडूज मुस्लिम जमातीचे वतीने एकट्या दाऊद खान मुल्ला यांनी यापूर्वी लेखी निवेदन दिले होते.

 

त्यावर जावेद  मुल्ला,जैनुद्दीन मुल्ला, आयुब मुल्ला, अझर मुल्ला, अस्लम मुल्ला, सादिक मुल्ला, नेईम मुल्ला यांनी सह्या केल्या आहेत.  कबरस्थान नजिक कचरा डंपिंग बाबत वडूज नगरीचे मुख्यधिकारी यांच्याशी चर्चा करताना नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष किंवा एक ही नगरसेवक-नगरसेविका उपस्थित नव्हते.तरीही प्रशासन म्हणून या दोन्ही मुस्लिम समाजातील गटाशी मुख्याधिकारी अमित पंडित यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच लेखी पत्र दिले. सध्या सोशल मीडियावर हे पत्र दोन्ही बाजूंचा श्रेयवाद होत असल्याचे जाणकार मंडळी बोलू लागले आहे.

 याबाबत माहिती अशी की, वडूज नगरीतील मुस्लीम समाज शांतता प्रिय आहेत. त्यांना कोणताही वाद नको आहे. पूर्वीच्या वडूज नगरीतील जुन्या मुस्लिम समाज्यातील एकोपा कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असताना सवतासुभा योग्य नाही असा सूर उमटत आहे.  मुस्लिम समाजातील दोन्ही बाजूनी पहिली लढाई जिंकली आहे. आता येथील कबरस्थान नजिकचा कचरा डंपिंग केंद्र हलविले तर कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे.

याबाबत वडूज नगरपंचायत तयार असल्याचे दोन्ही पत्रातून आशय दिसू लागला आहे.त्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुळातच या प्रश्नाला आठ वर्षात गती मिळाली नाही. ती सध्या मिळाली आहे. आता हा कचरा गोळा करून दहा दिवसानंतर नेमका कोणत्या ठिकाणी कचरा टाकला जाईल? त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा केव्हा सुरू होणार? हे अध्याप कोणालाही सांगता आलेले नाही.मग, नगर पंचायतीत नेमका कबरस्थान नजिक कचरा न टाकण्याबाबत चर्चा काय झाली? याचा तपशील मिळाला नाही.

 मुस्लिम समाजातील काहींनी लेखी निवेदन न देता ऐनवेळी काही विषय मांडले असे समजते. त्यामध्ये वडूज नगरीतील सुमारे चाळीस चिकन व्यवसायिकांनी विक्रीतून राहिलेले कोंबड्याचेचे उर्वरित मांस व इतर साहित्य एकत्रित करून ते पशुवैधकीय दवाखान्यात लगत कचरा गाडीत टाकण्याची सोय उपलब्ध केली जाईल असे सांगण्यात आले.पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची प्रतिमा  वडूज नगर पंचायत कार्यालयात लावण्याचे मान्य करण्यात आले असल्याची माहिती आंदोलकांनी उस्फुर्त पणे दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

पुण्याची यशोगाथा उद्यापासून सह्याद्री वाहिनीवर:‘आपलं पुणं'चे प्रक्षेपण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.