Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीच्या शोधात आहात? तर ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयात निघाली भरती; आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 8:05

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या कार्यालयात विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 14 रिक्त पदे भरली जाणार असून, यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे.(Thane police commissioner office recruitment)

ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयात विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी या पदांवर भरती होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.(Thane police commissioner office)

अशी असेल भरती प्रक्रिया…

  • कुठं निघाली भरती? पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे कार्यालय.
  • पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी.
  • रिक्त पदे : 14 पदे.
  • नोकरीचे ठिकाण : ठाणे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा, मुलाखत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601.

या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.thanepolice.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post
know about places in pune where everyone can visit

Pune : पुण्यात फिरायला यायचंय, पण ठिकाणं माहिती नाहीत? तर ही बातमी तुमच्याचसाठी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.