Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Today’s Horoscope: आज ‘या’ राशींची लॉटरी लागणार! शनिवारी होणार कुबेराची कृपा; जाणून घ्या आजचं तुमचं राशिभविष्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 January 2026, 7:23
Daily Horoscope

फोटो- सोशल मिडीया

Today’s Horoscope: आजचे आर्थिक राशिभविष्य 10 जानेवारी 2026 रोजी अनेक (Rashibhavishya) राशींसाठी सकारात्मक संकेत देणारे आहे. काही राशींना नशिबाची (Daily Horoscope) साथ मिळणार असून काहींनी आर्थिक (Rashichakra) व्यवहारात संयम बाळगण्याची गरज आहे. एकूणच दिवस संयम, सकारात्मक विचार आणि कामात लक्ष केंद्रित ठेवण्याचा आहे. घाईगडबड आणि राग टाळल्यास दिवस अधिक चांगला जाईल.

 

मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. मात्र अपेक्षित यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. काही क्रिएटीव्ह कामात सहभागी व्हावे लागेल आणि एखादी चांगली बातमी उत्साह वाढवेल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात सकारात्मक असेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाका.

मिथुन राशीच्या लोकांसाठी मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे.

कर्क राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. व्यापारात यश मिळेल आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील.

सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस उत्तम असून कामात यश मिळेल आणि धनवृद्धीचे योग आहेत.

तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती होईल आणि अनेक प्रश्न सुटतील.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वेळ शुभ असून प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

धनू राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल आणि एखादी चांगली बातमी मिळेल.

मकर राशीच्या लोकांसाठी दिवस उत्तम असून धनवृद्धीचे योग आहेत.

कुंभ राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन राशीच्या लोकांसाठी वेळ अनुकूल असून शुभलाभाचे योग आहेत आणि विरोधकांवर मात करता येईल.

एकूणच आजचा दिवस अनेक राशींसाठी सकारात्मक असून संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय यश देणारे ठरतील.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Weather Forecast: Chilling cold and dense fog blanket Pune; Mercury at 10 degrees; Meteorological Department issues strict warning

Weather Forecast: पुण्यात हुडहुडी भरवणारा गारठा अन् दाट धुक्याचा चादर; पारा 10 अंशांवर; हवामान विभागाचा कडक इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.