Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lakshmi Narayan Rajyog 2026 : मकर राशीत बुध-शुक्राची युती! ‘या’ राशींचा ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ सुरू; 4 राशींना मिळणार कुबेराचा खजिना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 January 2026, 8:36
Lakshmi Narayan Rajyog 2026: Mercury-Venus conjunction in Capricorn! 'Lakshmi Narayan Rajyog' begins for 'these' zodiac signs; 4 zodiac signs will get Kubera's treasure

Lakshmi Narayan Rajyog 2026: ते म्हणतात ना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी (Rashibhavishya) भाग्य उजळतंच. नशिबाला योग आला की यशाच्या शिखरापर्यंत (Horoscope 2026) पोहोचण्यापासून कोणालाही रोखता येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या काही दिवसांत अनेक लोकांचे भाग्य फळफळणार आहे. कारण (Rashichakra 2026) ग्रहांचे अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. तब्बल 46 महिन्यांनंतर मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार असून 17 जानेवारीपासून 4 राशींना याचा मोठा फायदा होणार आहे.

 

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीत शुक्र आणि बुध यांची युती होणार आहे. 13 जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल तर 17 जानेवारी रोजी बुध मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. यापूर्वी 2022 मध्ये अशी युती झाली होती. या योगामुळे धन, समृद्धी, आनंद आणि करिअरमध्ये प्रगती मिळते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि भौतिक सुखसोयी वाढतात.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्यस्थानात तयार होत आहे. त्यामुळे भाग्याची साथ मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा होऊ शकते. वडिलांचे सहकार्य लाभेल. नवीन करार आणि नवीन कामासाठी हा काळ शुभ आहे. परदेशात काम करणाऱ्यांना यश मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग सातव्या घरात तयार होत आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग चौथ्या घरात तयार होत आहे. घर, वाहन आणि मालमत्तेचे योग बनतील. मातृपक्षाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल.

मकर राशीच्या लोकांसाठी हा योग लग्नात तयार होत आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. पगारवाढ आणि पदोन्नतीचे योग आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होण्याची शक्यता आहे.

एकूणच 17 जानेवारीपासून या 4 राशींचे नशीब चमकणार असून आयुष्यात सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Audi Car Accident: 3 people, Audi car and the thrill of speed! A speeding Audi hit the divider and crushed 16 people for 30 meters; 12 cars were crushed and

Audi Car Accident: 3 जण, ऑडी कार अन् वेगाचा थरार! भरधाव ऑडी डिव्हायडरला धडकली अन् 30 मीटरपर्यंत 16 जणांना चिरडत नेलं; 12 गाड्यांचा चुराडा अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.