Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक; आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 22 October 2024, 7:36

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर, काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधतेचा असणार आहे. तुमची कोणतीही आवडती वस्तू हरवली असेल तर ती मात्र आज परत मिळेल. तुम्हाला तुमच्या आईकडून आदर मिळणार आहे. जे अविवाहित आहेत ते त्यांच्या जोडीदाराला भेटू शकतात आणि तुम्हाला ऑफिसमध्ये चांगल्या कामासाठी बक्षीस मिळू शकतं.

 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणीवर मत करणारा आहे. कोणत्याही कामात विचार न करता उडी मारू नका. जर तुम्ही तुमच्या आईची गोष्ट कुणाला सांगितली तर तो त्याचा फायदा घेऊ शकतो, त्यामुळे तुम्ही घरी राहूनच तुमच्या कौटुंबिक समस्या सोडवल्या तर बरं होणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यात खूप रस असेल आणि तुम्ही तुमच्या पैशातील काही भाग धार्मिक कार्यातही गुंतवाल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही योजना सुचवत असेल तर तुम्ही त्यात अजिबात गुंतवणूक करू नये. विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

Tuesday, 28 July 2026, 13:14

ऑगस्टपासून महागाईचा विस्फोट! ‘या’ 4 क्षेत्रांतील वस्तूंचे दर गगनाला भिडणार,सर्वसामान्यांचे हाल होणार..

Tuesday, 28 July 2026, 12:47

कागदी नोटांना टाटा? आता येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन

Tuesday, 28 July 2026, 12:31

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 12:14

गाडीत चालक झोपला अन् चोरट्यांनी साधला डाव! मांजरीत आयशर टेम्पोतून 15 लाखांचा माल केला लंपास

Tuesday, 28 July 2026, 12:00

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30
Next Post

OnePlus 13 च्या लाँचिंगची तारीख आली समोर; जाणून घ्या फीचर्सही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.