Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today  : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांनी ‘या’ गोष्टी टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 8 August 2024, 7:37

Horoscope Today : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काही लोकांसाठी वाईट असू शकतो, आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

 

कर्क

  • तरुण : सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.
  • आरोग्य : आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
  • नोकरी : दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा.
  • व्यवसाय: आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील.

 

सिंह

  • तरुण : आज करत असणारे प्लॅन नीट विचार करूनच करा.
  • आरोग्य : आजचा तुमचा प्रवास सुखाचा होईल. मनात भीती ठेवू नका.
  • नोकरी : तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल.
  • व्यवसाय : व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते.

कन्या

  • तरुण : मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांनी कामात लक्ष द्या.
  • आरोग्य : आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे.
  • नोकरी : जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा.
  • व्यवसाय : व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

crime

crime : दारूच्या नशेत संसाराची राखरांगोळी! पत्नीने घर सोडलं आणि त्याने जे काही केलं ते धडकी भरवणारं… वाचा नेमकं काय घडलं?

Friday, 10 April 2026, 12:06

Crime News: बापाला दुसरं लग्न करायचं होतं, पण मुलाने खेळच संपवला! जालन्यात पोटच्या पोराकडून पित्याची हत्या

Friday, 10 April 2026, 11:48

धक्कादायक! उच्च दाबाच्या विजेचा धक्का लागून 14 वर्षांचा मुलगा गंभीर; पुनावळ्यात कामगारांच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना”

Friday, 10 April 2026, 11:03

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59
Next Post

आता AI चं स्मार्ट डोअर लॉकही झालंय लाँच; किंमतही कमी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.