Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Virus : पुण्यात “एच ३ एन २” चा धोका वाढला ; तब्बल ‘एवढे’ रुग्ण आढल्याची माहिती….!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 12:57

(New Virus) पुणे  : कोरोनानंतर ज्या विषाणूची भीती व्यक्त केली जात आहे. त्या विषाणूने पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण वाढले आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच ३ एन २’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण जानेवारी ते मार्च दरम्यान आढळले आहेत.

 

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे..!

सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) याचा अहवाल दिला आहे. या अहवालातून शहरात या विषाणूची साथ पसरली असल्याचेशिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे हा यावर योग्य उपाय ठरु शकतो. तसेच काळजी घेण्याचे देखील आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

कोरोनामुळे जसा मोठा धोका आहे. त्याप्रमाणेच हा विषाणू धोकादायक नाही. ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काळजी घ्यावीच लागणार आहे. या विषाणूची लक्षणे ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहेत.

देशभरात ‘एच ३ एन २’ या विषाणूची साथ पसरलेली आहे. पुण्यातदेखील रुग्णांना याची बाधा झाली आहे. दरम्यान, शहरात जानेवारी ते मार्च या कालावधीत नायडू हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १०५ संशयित रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’ला तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले हाेते. या रुग्णांच्या नमुन्यांपैकी २२ नमुन्यांचा अहवाल ‘एच ३ एन २’ साठी पॉझिटिव्ह आला आहे. या नमुन्यांची संख्या जरी कमी असली तरी ते रुग्ण केवळ नायडू हाॅस्पिटलमध्ये जे उपचारासाठी आले त्यांचे ते नमुने आहेत. उर्वरित खासगी रुग्णालयातील रुग्णांचा समावेश नाही. त्यामुळे, कोरोनासारखी ही साथ पसरली असण्याची शक्यता आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी!

New Virus :H3N2 virus या नवा व्हायरसचा धोका?? आता कोरोनानंतर पुन्हा दुसरे संकट उभे राहणार ; H3N2व्हायरसचे देशात 3 हजार, महाराष्ट्रात 170 रुग्ण!

Weather News : राज्यात सोमवारनंतर पाऊसाची पुन्हा हजेरी

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06
Next Post

Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.