Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोग्य : मंकीपॉक्सचे आणखी दोन नवीन लक्षणं ; जाणून घ्या!…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 9:21
मुंबई : मंकीपॉक्सचे रुग्ण 78 देशांमध्ये आढळले आहेत. यामध्ये कोणती दोन नवीन लक्षणं समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. भारतात अद्यापपर्यंत ४ रुग्ण आढळले आहेत.
ताप, डोकेदुखी, शरीरावर रॅश उठणे किंवा फोड येणं या लक्षणांसोबत आता आणखी दोन नवीन लक्षणं मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब असून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन केलं आहे.
मंकीपॉक्सची लागण झालेल्या काही लोकांमध्ये ही दोन नवीन लक्षणं आढळून आली आहेत. ब्रिटनमध्ये 179 रुग्णांच्या चाचण्यांमध्ये झालेल्या काही रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळून आली आहेत.
कोरोनानंतर आता जगात मंकीपॉक्सनंही थैमान घातलं आहे. भारतातही मंकीपॉक्सची एन्ट्री झाली आहे. मंकीपॉक्सचे 18 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. एका अहवालात मंकीपॉक्स आजाराची दोन नवीन लक्षणं समोर आली आहेत. यामध्ये पहिलं लक्षणं रेक्टल म्हणजे गुदद्वारात दुखणं आणि दुसरं पेनाइल एडिमा असे दोन लक्षण समोर आले आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02
Next Post

Breaking News : खासदार संजय राऊत यांना अटक होणार? राऊतांच्या घरी पोहचली ईडी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp