Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : जास्त वेळ झोप घेताय? तर वेळीच व्हा सावध, अन्यथा…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 August 2023, 7:10

Health News पुणे : जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा डॉक्टर चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. एवढेच नाही तर शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या असेल समस्या असेल तर रात्री झोपून शरीर स्वतःला बरे करण्याचे काम करते. पण याच झोपेमुळे तुम्ही आजारीदेखील पडू शकता. जर तुम्ही जास्त झोपत असाल तर त्यामुळे मधुमेह, हृदयविकार इत्यादी वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. (Health News)

जर तुम्ही जास्त झोपत असाल तर तुम्ही डिप्रेशन किंवा मानसिक आजाराला बळी पडू शकता. गरजेपेक्षा कमी किंवा गरजेपेक्षा जास्त झोपलात तर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. संशोधनात हेदेखील आढळले की, जर तुम्ही दररोज 9 ते 10 तास झोपला तर त्यानंतरच्या 6 वर्षांत 21 टक्के लोक लठ्ठ होऊ शकतात.  (Health News)

याशिवाय, दररोज जास्त काळ झोपत असाल तर काहींना डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो. मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण वाढल्याने किंवा कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. ज्याप्रमाणे निद्रानाशामुळे नैराश्याची तक्रार सुरू होते, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यासही नैराश्य येऊ शकते.

जगातील 15 टक्के लोक जास्त झोपेमुळे नैराश्याने ग्रस्त आहेत. एका संशोधनात असे आढळून आले की, 9 ते 11 तास झोप घेणाऱ्या 38 टक्के महिलांना इतर महिलांच्या तुलनेत कोरोनरी हार्ट डिसीजची समस्या असते. जे लोक रात्री 9 ते 11 तास झोपतात, त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. (Health News)

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

Job News : मोठी भरती ! भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती; चांगला पगारही मिळणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp