Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dry Eye Syndrome : डोळे कोरडे होतायत?’ड्राय आय सिंड्रोम’ आजाराविषयी ऐकलय? तुम्हाला होऊ शकतो; नक्की वाचा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 18:43

Dry Eye Syndrome : मुंबई : वाढते प्रदूषण, सतत मोबाईल पहाणे आणि थंड हवामान यांमुळे आपले डोळे कोरडे होतात. या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. या समस्येला ‘ड्राय आय सिंड्रोम’ म्हणतात. हे थांबविण्यासाठी काय उपाय आहेत? ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊयात.

ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय?

टीयर फिल्म हा डोळ्यातला थर डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. या थरात अश्रूग्रंथी असतात. अश्रूंच्या थरातील समस्यांमुळे डोळ्यांत दिसण्यात अडचण येऊ शकते. डोळ्यांत अश्रू नसल्यामुळे किंवा ते लवकर कोरडे झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे किंवा अंधुक दृष्टी येण्यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

लक्षणे काय आहेत?

डोळ्यांची जळजळ होणे, दृष्टी धूसर होणे,प्रकाशाचा त्रास होणे, डोळ्यांची उघडझाप करण्यात अडचण ,डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, जास्त अश्रू येणे.

 

उपाय काय?

डॉक्टरांचा सल्ला घ्या : डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या बरी होत नसल्यास, डॉक्टरांशी थेट संपर्क साधा.

धूम्रपानापासून दूर राहा : धूम्रपानामुळे तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धुम्रपान करू नका

प्रदूषण टाळा : हवेत असलेल्या हानिकारक प्रदूषकांमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर जाताना चष्मा वापरा जेणेकरून तुमच्या डोळ्यातील प्रदूषण कमी होईल.

कामात ब्रेक घ्या : फोन किंवा लॅपटॉप स्क्रीनकडे बराच वेळ पाहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, जर तुम्हाला बराच वेळ स्क्रीनकडे पाहावे लागत असेल तर, डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी वेळोवेळी ब्रेक घ्या.

ह्युमिडिफायर : हिवाळ्यात हवा कोरडी होते, त्यामुळे डोळेही कोरडे होऊ लागतात. हे टाळण्यासाठी, तुमच्या खोल्यांमध्ये ह्युमिडिफायर वापरा. यामुळे तुमच्या डोळ्यातील ओलावा टिकून राहील.  

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post
fund received to veershri malojiraje gadhi indapur

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून वीरश्री मालोजीराजे भोसले गढी व चांदशहावली बाबा दर्गाह संवर्धनासाठी निधी उपलब्ध : ॲड. शरद जामदार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.