Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beer Side Effects: बीअर पिणे थांबवले तरी शरीरावर होतो भयंकर परिणाम; वाचा सविस्तर माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 November 2025, 15:52

पुणे: वीकेंड (Beer Side Effects) असो किंवा एखादी पार्टी, अनेकजण बीअर किंवा इतर अल्कोहोलचे सेवन करतात. शरीरात टॉक्सिन्स जमा होतात आणि डिहायड्रेशन  होते. अनेक लोकांना बीअर किंवा अल्कोहोल प्यायल्यानंतर होणाऱ्या हँगओव्हरचा त्रास माहित असतो. मात्र, अल्कोहोल शरीरातून बाहेर पडल्यानंतरही त्याचे गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम शरीरावर होत राहतात. बीअरमध्ये कॅलरी जास्त असतात आणि ती यकृतावर थेट ताण आणते. बीअरमुळे शरीराच्या विविध अवयवांवर नेमका काय भयंकर परिणाम होतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

यकृताचे नुकसान

बीअरचे जास्त सेवन केल्याने होणारा सर्वात मोठा परिणाम यकृतावर होतो. यकृत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाल्यास, यकृत हे विषारी पदार्थ फिल्टर करताना थकून जाते. ज्यामुळे यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होते आणि त्याची कार्यक्षमता कमी होते.

जर ही स्थिती दीर्घकाळ कायम राहिली, तर यकृताचे कार्य थांबते आणि सिरोसिससारखा गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.

हृदयावर आणि रक्तदाबावर थेट परिणाम

बीअरमुळे फक्त यकृतच नाही, तर आपल्या हृदयावरही ताण येतो. जास्त प्रमाणात बीअर पिल्याने हृदयाचे ठोके असामान्य होतात आणि रक्तदाब वाढतो.

दीर्घकाळ अल्कोहोलचे सेवन केल्याने हृदयाचे स्नायू कमकुवत होतात, ज्याला ‘अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी’ म्हणतात. यामुळे हृदय शरीराला पुरेसे रक्त पुरवू शकत नाही. क्तदाब वाढल्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो.

बीअरचे परिणाम केवळ अंतर्गत अवयवांपर्यंत मर्यादित नसतात, तर ते पचनसंस्था आणि मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करतात.

  • पचनसंस्था: अल्कोहोलमुळे पोटाच्या आतील भागांना सूज येते. यामुळे शरीरात पोषक तत्वांचे शोषण व्यवस्थित होत नाही आणि पोटदुखी, गॅससारख्या समस्या वाढतात.

  • वजन वाढणे: बीअरमध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात असल्याने वजन वेगाने वाढते.

  • मानसिक आरोग्य: अल्कोहोलमुळे झोपेत अडथळे येतात. झोपेचा नैसर्गिक सायकल बिघडल्यामुळे तणाव आणि नैराश्य वाढू शकते.

या सर्व गंभीर परिणामांमुळे, तज्ज्ञ नेहमी अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात.

(Disclaimer- बीअर किंवा अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळणे हे आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहे. या बातमीचा उद्देश कोणताही वैद्यकीय सल्ला देणे नाही.)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा ? अजित पवारांवर गंभीर आरोप 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.