Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आज देशात कोरोना रुग्णांमध्ये काहीशी घट; इतके बाधित..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 16:15

पुणे : आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199 (1,99,00,59,536) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,61,19,579 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.75 (3,75,56,269) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,31,043 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.30% इतकी आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.50%. झाला आहे.

गेल्या 24 तासात 13,265 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,29,96,427 झाली आहे.गेल्या 24 तासात 13,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,21,292 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.73 (86,73,10,272) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.24% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.23% आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

Saturday, 3 October 2026, 16:56

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

Saturday, 3 October 2026, 16:55

निवडणूक कर्तव्याला दांडी; सहाय्यक अभियंता शुभांगी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 3 October 2026, 16:50

पुर्णेकर हत्याकांडात ‘लावण्या’ची एन्ट्री! हत्येपूर्वीची तिची हालचाल संशयाच्या भोवऱ्यात,पोलिसांच्या तपासाला नवी दिशा

Saturday, 3 October 2026, 16:44

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07
Next Post

मोठी बातमी : भाजप आणि ठाकरे यांची पुन्हा जवळीक? वाचा कसे ते...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp