Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कैलाश खेर यांच्या कार्यक्रमादरम्यान राडा ; कन्नड गाण्याची मागणी करत तरुणांनी केला हल्ला…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 January 2023, 17:54

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान काही तरुणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोन तरुणांनी त्यांच्याकडे कन्नड गाणं गाण्याची मागणी केली. तरुणांनी उद्विग्न होत थेट कैलाश खेर यांना पाण्याच्या बॉटल फेकून मारल्याची घटना समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार, रविवार (ता. २९) कैलाश खेर यांचा कर्नाटकातील हंपी येथे शो सुरु होता. यादरम्यान दोन तरुणांनी त्यांच्याकडे कन्नड गाणे गाण्याची मागणी केली. तरुणांनी उद्विग्न होत थेट कैलाश खेर यांना पाण्याच्या बॉटल फेकून मारल्याचे देखील समोर आले आहे. यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत त्या तरुणांना ताब्यात घेतले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56
Next Post

अवघ्या साडेसहा तासात मुंबई - सोलापूर प्रवास करता येणार.....!!!! पुणे आणि सोलापूरकर लवकरच घेणार‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या प्रवासाचा आनंद! सोलापूर- मुंबई ‘वंदे भारत’एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.