Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Salman Khan Kissed Emraan Hashmi : अन् बोलता-बोलता सलमान खाननं इमरान हाश्मीलाच किस केलं ; सगळा प्रकार पाहून कतरिना कैफ तर…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 17:37

Salman Khan kiss Emraan Hashmi : मुंबई : सलमान खानच्या टायगर ३ चित्रपटाची सध्या थिएटर्समध्ये जादू पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांत जबरदस्त कामगिरी केली आहे. देशभरात चित्रपटाने २०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी मुख्य कलाकार सलमान खान, कतरिना कैफ व इमरान हाश्मी एकत्र आले होते. यावेळी सलमाननं इमरान हाश्मीला किस केले.

सलमान निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम घालून आला होता. तर, पिवळ्या रंगाच्या वन पीसमध्ये कतरिना कमालीची सुंदर दिसत होती. इमरानने काळ्या रंगाचा टी-शर्ट व ग्रे पँट घातली होती. या कार्यक्रमात सलमान-कतरिना चित्रपटातील ‘लेके प्रभु का नाम’ या गाण्यावर थिरकले. त्यांचा डान्स झाल्यावर सलमानने इमरान हाश्मीला किस केले.

कार्यक्रमादरम्यान सलमान खान कतरिना आणि इमरानच्या भूमिकेबाबत बोलत होता. त्यावेळी बोलताना “या चित्रपटात कतरिना आहे, त्यामुळे थोडा रोमान्स तर पाहिजेच.” असे म्हटले. यानंतर सलमान खान इमरान हाश्मीकडे पाहत म्हणाला, “जर इमरानने आतिशची भूमिका केली नसती तर हे झालं नसतं.” नंतर सलमानने इमरानला किस केलं. हे पाहून कतरिनाही अचंबीत झाली. कारण हे तिने इमेजीन नव्हत केलं. कतरिना सलमानच्या या कृतीवर हसताना दिसली आणि उपस्थित लोकही हसू लागले. सलमान खान इमरानला किस करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

दरम्यान, सलमान खान व कतरिना कैफ यांच्या स्पाय सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वी या फ्रेंचायजीचे ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट आले होते. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर आता तिसऱ्या भागानेही चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Salman Khan kissed Emraan Hashmi ❤️????????❤️ Best moments of my life was present here ❤️???? #Tiger #SalmanKhan @BeingSalmanKhan @emraanhashmi #KatrinaKaif pic.twitter.com/XUxrhADKxi

— BaBaYaGa ???? ???? (@Stanning_SK) November 17, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
India vs Australia World Cup 2023 Final

IND vs AUS Final: भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी 100 हून अधिक VVIP जाणार, पाहा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.