Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rashmika Mandanna Video : रश्मिकाच्या ‘डीपफेक’ व्हिडिओवर विजय देवरकोंडा संतापला; म्हणतो…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 17:22

Rashmika Mandanna Video : नवी दिल्ली : साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे सध्या रश्मिका ही एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. ज्यात एका दुसऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावून तो व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकार आणि रश्मिकाचे चाहते तिच्या सपोर्टसाठी समोर आले. आता या प्रकरणावर साउथ स्टार विजय देवरकोंडाने देखील रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

विजय देवरकोंडाने रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर सरकारने कारवाई केली आहे.”भविष्यासाठी हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे. हे कोणाच्याही बाबतीत होऊ नये. यासोबतच अशा घटना तात्काळ थांबवून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सायबर विंग बनवण्यात यावी.” सध्या विजयची पोस्ट सोशल मिडियावर खुप चर्चेत आहे. त्याने रश्मिकासाठी स्टँण्ड घेतल्यानं नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

रश्मिका आणि विजयच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत असतात. विजय देवराकोंडा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा नवीनतम फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. अनेक दिवसांपासून रश्मिका आणि विजयच्या डेटिंगच्या अफवा पसरत आहेत. दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. त्याचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. मात्र या प्रकणात अमिताभ बच्चन पासून ते मृणाल ठाकुरपर्यंत अनेकांनी या प्रकरणी कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post
Chhagan Bhujbal speech vidhansabha nagpur

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, आम्हाला ओबीसीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.