Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रणबीरने आमिर-सलमानलाही मागे टाकले ;’ब्रह्मास्त्र’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 13 September 2022, 10:59
पुणे : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा  ब्रह्मास्त्र पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत विक्रम करत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 45 कोटींची कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने पहिल्या वीकेंडमध्ये भारतात 125 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार ब्रह्मास्त्र हा गेल्या 6 वर्षात पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासोबतच चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 225 कोटींची कमाई केली आहे.
ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने दोन दिवसांचे कलेक्शन शेअर करत आनंद व्यक्त केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘या जगात प्रेमापेक्षा मोठे ब्रह्मास्त्र नाही.’ सोबतच अयानने प्रेक्षकांचे आभार मानत या वीकेंडला थिएटरला भेट देऊन तुमचे प्रेम दाखवल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार, असे म्हटले आहे.
अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रची भारताबरोबरच परदेशातही चांगली कमाई होत आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत 10 कोटींची भर घालत चित्रपटाने 85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात घसरण बघायला मिळाली. तिस-या दिवशी चित्रपटाने 65 कोटींची कमाई केली आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रचे एकुण बजेट 410 कोटी आहे. भारतात या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36 कोटी होते. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 6 कोटी अधिक म्हणजे एकुण 42 कोटी कमावले. त्याच वेळी, तिसर्‍या दिवशी कमाईत 45 कोटी म्हणजेच 3 कोटींची वाढ झाली आहे. अशा स्थितीत ब्रह्मास्त्र हा रणबीरचा गेल्या 6 चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
येत्या 2 दिवसांत हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा गाठेल. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07
Next Post

''गिव्ह इट अप'' या उपक्रमांतर्गत खोटी माहिती देणाऱ्या रेशनधारकांकडून गव्हाची ४२ तर तांदळाची ३२ रुपये दराने वसुली करणार -जिल्हा पुरवठा अधिकारी : सुरेखा माने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.