Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ananya Panday Bought New House : अनन्या पांडेने खरेदी केलं स्वत:चं घर; घराची पहिली झलक पाहिली का…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 11 November 2023, 13:39

Ananya Panday Bought New House : पुणे : चंकी पांडे यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेत आहे. ते तिच्या नव्या घरामुळे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

अनन्या पांडेने 2019 मध्ये ‘स्टूडेंट ऑफ द इयर 2’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात प्रवेश केला आहे. तसेच या आलिशान घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या नव्या घराबद्दल अजून काही समजू शकलेल नाही.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

 

अनन्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव

वडिलांची मदत न घेता वयाच्या 25 व्या वर्षी अनन्याने स्वत:चं घर स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर घेतलं आहे. त्यामपळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परिवारासोबत अनेक सेलिब्रिटींसह चाहतेदेखील अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अनन्याच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनन्याने दाखवली नव्या घराची झलक

अनन्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती नारळ फोडताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,”माझं स्वत:चं हक्काचं घर…तुमच्या प्रेमाची आणि सकारात्मक पाठिंब्याची गरज आहे..नवी सुरुवात..धनत्रयोदशीच्या शुभेच्छा”. अनन्याच्या या पोस्टवर फराह खानने लिहिलं आहे,”व्हा..अनन्या खूपच लवकर..तुझ्या आनंदात आणखी वाढ होऊ दे”. टायगर श्रॉफने लिहिलं आहे,”अनन्या खूप शुभेच्छा”, गौरी खानने लिहिलं आहे,”खूप-खूप शुभेच्छा”, शिल्पा शेट्टीने लिहिलं आहे,”अनन्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायमच आहे”. अनन्याचे ‘खो गए हम कहाँ’ आणि ‘कॉल मी बी’ हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Pune Fire News : पुण्यातील वाघोली केसनंद रोड येथील कोणार्क ऑर्चिड सोसायटीला भीषण आग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.