Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या’ आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका ; OTT वर चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा प्रदर्शित होणार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 August 2022, 18:04
पुणे : प्रेक्षकांनासुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म दररोज नवनवीन कॉन्टेन्ट पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आकृष्ट होत आहेत. त्यात विकेंडला तर प्रेक्षकांसाठी नवीन आणि वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात.
प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका या आठवड्यातअसणार आहे.या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध आशयाचे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची लकप्रियता वाढत आहे. हीच वाढती लोप्रियता लक्षात घेता निर्माते त्यांची वेब सिरीज किंवा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यावर जास्त भर देत आहेत. या आठवड्यात कोणते  चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार हे जाणून घ्या
तामिल रॉकर्स-
ही नवीन तमिळ वेब सिरीज चित्रपट पायरसी साइट तमिळ रॉकर्सवर आधारित आहे. या साइट्स मनोरंजन सृष्टीसाठी खूप मोठा धोका आहेत. ज्यामुळे कोणताही चित्रपट प्रदर्शित होताच लीक होतो. या मालिकेत अरुण विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसाइट प्रत्यक्षात कशी काम करते आणि वेबसाइटवर नवीन चित्रपट कसे जोडले जातात हे या वेब सिरीजमध्ये दाखवले जाईल? ही वेब सिरीज 19 ऑगस्टपासून सोनी लिव्हवर प्रसारित केली जाणार आहे.
शाबास मिथु – 
भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित शाबाश मिथू हा चित्रपट 15 जुलै रोजी प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यानंतर आता ओटीटी (OTT) वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने मिताली राजची व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट 15 ऑगस्टपासून ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहता येणार आहे.
शी – हल्क –
‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये सर्वात पॉवरफुल सदस्य ‘हल्क’ची बहीण ‘शी-हल्क’ हिचाही प्रवेश झाला आहे. मार्वल स्टुडिओ आणि डिझनी यांनी यापूर्वीच ‘शी-हल्क’ वेब सीरिजच्या ट्रेलरसह रिलीजची तारीख जाहीर केली होती. डिझनी प्लस हॉटस्टारवर 17 ऑगस्टपासून प्रेक्षक पाहू शकणार आहेत. हचित्रपट इंग्रजी बरोबरच हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये पाहता येणार आहेत.
द वॉरियर –
‘एन. ‘लिंगू स्वामी’ दिग्दर्शित ‘द वॉरियर’ हा चित्रपट देखील या आठवड्यात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता राम पोथेनेनी पोलिसाच्या मुख्य भूमिकेत दिसला होता. अॅक्शन आणि थ्रिलरने परिपूर्ण असलेला हा चित्रपट 15 ऑगस्टला डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
हेवन-
स्वर्ग हा उन्नी गोविंदराज दिग्दर्शित क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. सूरज वेंजरामुडू, सुधीश आणि विनय प्रसाद य अभिनेत्यांनी यात काम केले आहे. य चित्रपटाची कथा पीटर कुरीशिंगल (सूरज वेंजारामुडू) यांचा मुलगा, त्याचा वर्गमित्र आणि कुटुंब यांच्या हत्येच्या तपासाभोवती फिरते . हा चित्रपट 19 ऑगस्टपासून डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

लोणी काळभोर पोलिसांनी बाईक रॅली काढून साजरा केला स्वातंत्र्य दिन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.