Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पी.एच.डी.च्या तोंडी परीक्षेसाठी ऑनलाइन, ऑफलाइनचा पर्याय ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीपत्रकाद्वारे माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 13 September 2022, 10:01

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची मौखिक परीक्षा ऑनलाइन आणि किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. अशी माहिती परीपात्राकाद्वारे देण्यात आली आहे. परीक्षा पद्धतीबाबतचा निर्णय संबंधित मार्गदर्शकांवर आणि संशोधन केंद्र प्रमुखांवर सोपवण्यात आला असून मार्गदर्शकांना दोन्ही पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. अशीहि माहिती परिपत्रकात दिली आहे.

विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मौखिक परीक्षा गेली दोन वर्षे ऑनलाइन घेतल्या जात होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या परीक्षा पुन्हा प्रत्यक्ष पद्धतीने घेतल्या जाऊ लागल्या. पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मौखिक परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्याची विनंती केली.

त्यानुसार विद्यापीठाने दोन्ही पर्याय खुले असल्याचे स्पष्ट करून परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन याचा निर्णय मार्गदर्शकांवर सोपवला. जर मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम असतील तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून तोंडी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे विद्यापीठाने नमूद केले.

 

परीक्षा ऑफलाइन घ्यावी की ऑनलाइन या बाबत संशोधन केंद्र प्रमुख आणि मार्गदर्शक यांच्यात एकमत न झाल्यास संबंधित निर्णय त्या त्या विभागाचे अधिष्ठाता घेतील. परीक्षेबाबत एकमताने झालेला निर्णय विद्यार्थ्यांना मान्य करावा लागेल. मार्गदर्शक अथवा संशोधनप्रमुख सांगतील त्याच पद्धतीने परीक्षा देणे बंधनकारक असेल.

दरम्यान, कोरोनाच्या काळात पीएच.डी.च्या तोंडी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडल्या होत्या. त्यामुळे हा पर्याय उत्तम असल्यानेच दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

मुख्यमंत्र्यांसमोरच बर्निंग कारचा थरार, शिंदे म्हणाले, "जीव वाचला हे महत्त्वाचं, गाडी नवीन घेऊ, तरुणाला रडू कोसळलं..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.