Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न ; चिमुकल्यांनी नोंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 12 August 2023, 16:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : भारताच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये लहान मुलांची चित्रकला स्पर्धा शनिवारी (ता.१२) संपन्न झाली. या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त  प्रतिसाद नोंदविला आहे.

लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन विश्वराज हॉस्पिटलच्या फ्रंट ऑफिसच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत ५-१० वयोगटातील लहान मुलांना सहभाग घेतला होता. मुलांना या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य हॉस्पिटलतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते.

या स्पर्धेत ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत अक्षरा खंडू माळी हिने प्रथम, वेदिका सचिन भालके हिने द्वितीय तर हेमा सुधीर आटोळे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत मुलींनी बाजी मारली आहे. Loni Kalbhor News

 

दरम्यान, सदर स्पर्धेचे पंच म्हणून एच.आर. प्रमुख हर्षा पालवे, क्वालिटी मॅनेजर डॉ. पल्लवी टिळेकर आणि डिजिटल मार्केटिंग प्रमुख रचना बुदीदा यांनी जबाबदारी सांभाळली. Loni Kalbhor News स्पर्धेतील विद्यार्थ्यांना विश्वराज हॉस्पिटलचे पेडियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत सहारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर सुधीर उत्तम, डॉ श्रीकांत सूर्यवंशी, डॉ.तबरेज पठाण, डॉ.प्रतीक मेमाणे, डॉ.धिरजा, डॉ. श्रीनिवास आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

Daund News : दौंड तालुक्यातील शेतकऱ्याला ऊसतोड मुकदमाने घातला तब्बल साडेसात लाखाला गंडा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.