Sunday, July 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“जेईई मेन्स”ची परीक्षा उद्यापासून सुरु, तर असे करा अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड…!  

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 July 2022, 11:10
पुणे :  जेईई मेन्स (JEE Mains 2022) च्या दुसर्‍या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अ‍ॅडमीट कार्ड जारी करण्यात आली आहे. 21 जुलैला होणारी परीक्षा 25 जुलैला होणार आहे. JEE Main 2022 ही परीक्षा आता हिंदी, बंगाली, मराठी सह प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार आहे.
विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या वेबसाईट वरून त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येणार आहे. JEE (मुख्य) ही JEE (अ‍ॅडव्हान्स) साठीची पात्रता परीक्षा आहे, जी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. देशातील B. Arch आणि B. Planning अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर 2 घेतला जातो.
सुमारे 500 शहरांमधून 6,29,778 विद्यार्थी  जेईई ची परीक्षा देणार आहेत. तर भारताबाहेरील 17 शहरांमधून विद्यार्थी जेईई ची परीक्षा देणार आहेत. जेईई चं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि बर्थ डेट द्यावी लागणार आहे.
असे डाऊनलोड करा अ‍ॅडमीट कार्ड ?
jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
JEE Main Session 2 Admit Card 2022 link वर क्लिक करा.
तुमचे लॉगिन डिटेल्स सबमीट करा.
आता स्क्रिन वर अ‍ॅडमीट कार्ड दिसेल.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बोरीऐंदी येथे शेतात काम करताना ट्रॅक्टर पलटी; 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Sunday, 12 July 2026, 19:24

उरुळी कांचनमध्ये ‘आरोग्यवारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 230 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, 14 महिलांची मॅमोग्राफी, समर्थ युवा फाउंडेशनचा उपक्रम..

Sunday, 12 July 2026, 19:10

गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत चिकन व्यावसायिकाकडून ९० हजारांची लाच; पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 12 July 2026, 18:50

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उरुळी कांचनमध्ये जल्लोषात स्वागत; हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण

Sunday, 12 July 2026, 18:02

गाजावाजा नाही, पोस्टरबाजी नाही… पांडुरंगाच्या सेवेत रमला कदमवाकवस्तीचा ‘अवलिया’; 5 हजारांहून अधिक वारकऱ्यांना दरवर्षी अन्नदान

Sunday, 12 July 2026, 17:40

जुन्नरमध्ये चोरीच्या संशयातून राडा! चोरीची बोलेरो घेऊन फिरणाऱ्या संशयितांना ग्रामस्थांचा चोप; दोन जण जेरबंद

Sunday, 12 July 2026, 17:33
Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा इशारा ; संभाव्य आंदोलन करून आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.