Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CBSE Board : दहावीचा निकाल जाहीर; 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, असा पाहा तुमचा निकाल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 13 May 2024, 15:48

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काही वेळापूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला होता. आता बोर्डाने दहावीचाही निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येईल.

 

सीबीएसई 10वीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 0.48 टक्के अधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षी 93.12 टक्के मुले दहावी उत्तीर्ण झाली होती. सीबीएसई बोर्ड 10वीमध्येही त्रिवेंद्रम अव्वल राहिले. येथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.75टक्के इतकी आहे.

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 2024 ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. CBSE बोर्ड निकाल 2024 पाहण्यासाठी आणि मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी येथे दिलेली अधिकृतवेबसाइट्सची यादी पाहा. येथे तुम्ही निकाल पाहू शकता. विद्यार्थी CBSE निकाल 2024 इयत्ता 10 ची गुणपत्रिका खालील ऑनलाइन पोर्टलवर डाउनलोडही करू शकतात.

CBSE निकाल 2024 ऑनलाइन कसा तपासायचा?

– सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही results.cbse.nic.in किंवा http://www.cbse.nic.in यापैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जात.
– मुख्यपृष्ठावर गेल्यानेतर तिथे CBSE 10वी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
– रोल नंबर, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सबमिट करा.
– आता तुम्हाला CBSE बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल.
– तात्पुरती मार्कशीट पाहू शकता आणि डाउनलोड करु शकता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40

स्मार्ट पुणे, स्मार्ट पोलीस! ‘व्हॉईस टू वर्ड’ तंत्रज्ञानाने FIR होणार सुटसुटीत; काय आहे पुणे पोलिसांची नवी AI सिस्टीम?

Wednesday, 8 April 2026, 17:37

हडपसरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 43 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर डल्ला

Wednesday, 8 April 2026, 17:18

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Good news for commuters! Missing Link work to be completed by end of April; Only light vehicles will be allowed for the first 3 months

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलअखेर मिसिंग लिंकचे काम संपणार; सुरुवातीचे 3 महिने फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश

Wednesday, 8 April 2026, 16:50
Next Post
58 days break for wedding as no muhurta kokan news

मुहूर्त नसल्याने लग्नसराईला यंदा ५८ दिवसांचा ब्रेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.