Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरबीआयचा चार सहकारी बँकांना दणका; नियमांचे उल्लंघन करणं भोवलं

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 5 October 2023, 21:05

नवी दिल्ली : बँकांची बँक अशी ओळख असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील इतर बँकांसाठी नियम आखले जातात. त्यात आता रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना दणका दिला असून, या बँकांना मॉनेटरी पेनल्टी लावली आहे. यामध्ये बँकांना वेगवेगळ्या रकमेचा दंड ठोठावला आहे.

धनेरा मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, द सर्वोदय सहकारी बँक, द जनता को-ऑपरेटिव्ह बँक आणि मणिनगर को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांचा समावेश आहे. आरबीआयकडून बहुतांशी असे निर्णय घेतले जातात ज्यामुळे खातेधारकांना बँकिंग सुविधांचा लाभ अगदी सहज पद्धतीने घेता येईल. वेळ पडल्यास आरबीआय डबघाईला आलेल्या बँकांना आधारही देते आणि खातेधारकांची फसवेगिरी करणाऱ्या संस्थांना दंड ठोठावते.

याच आरबीआयने आता पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेत 4 बँकांवर मॉनेटरी पेनल्टी लावली आहे. आरबीआयने ज्या बँकांना दणका दिला आहे, त्यामध्ये बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांना कर्जासाठी मान्यता देण्यात आल्यामुळे सर्वोदय सहकारी बँकेवर मौद्रिक दंड लावण्यात आला आहे.

मणिनगर बँकेला एक तर धनेराला साडेसहा लाखांचा दंड

 

सर्वोदय सहकारी बँकेत कर्ज देणाऱ्यांना संचालकच गॅरेंटर असल्याचे दिसून आले आहे. रिझर्व्ह बँकेने मणिनगर सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. जनता सहकारी बँकेला 3.50 लाख रुपये तर धनेरा मर्केंटाईल बँकेला 6.50 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55

पुण्यात खाद्यपदार्थांवर मोठी धडक कारवाई! 849 ठिकाणी तपासणी, 69 परवाने निलंबित

Saturday, 26 September 2026, 10:42

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56
Next Post

...म्हणून शाहरुख आणि अक्षयकुमार दोघे सोबत काम करत नाहीत ; खुद्द शाहरूखनेच सांगितलं कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp