Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bharat Atta Sale: सणासुदीच्या काळात महागाईपासून मोठा दिलासा, केंद्र सरकार 27.50 रुपये किलो दराने विकणार ‘भारत ब्रॅण्ड आटा”

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 7:30
Government rolls out subsidised 'Bharat Atta' at Rs 27.50per kg ahead of Diwali

Bharat Atta Sale: नवी दिल्ली: गव्हाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर पिठाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकारने सर्वसामान्यांना स्वस्त दरात पीठ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आजपासून ‘भारत आटा’ स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ग्राहकांना 27.50 रुपये प्रति किलो दराने ‘भारत आटा’ विकणार आहे.

सरकार स्वस्तात पीठ विकणार

भारत ब्रँड नावाखाली पीठ विकण्यासाठी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतील कर्तव्य पथवर 100 मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. एक किलो ‘भारत आटा’ हा 27.50 रुपयांना विकला जाईल. या मोबाईल व्हॅन व्यतिरिक्त ‘भारत आटा’ केंद्रीय भंडारमध्ये देखील उपलब्ध असेल. याशिवाय नाफेड आणि एनसीसीएफ या सरकारी संस्थाही ग्राहकांना हे स्वस्त पीठ उपलब्ध करून देतील. ग्राहकांना स्वस्त दरात पीठ उपलब्ध करून देण्यास ‘भारत आटा’ची मदत होईल, असा विश्वास आहे. तसेच याद्वारे पिठाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता येईल.

27.50 रुपये किलो दराने पीठ उपलब्ध

गव्हाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता, सरकारने केंद्र भंडार, एसीसीएफ आणि नाफेड यासारख्या एजन्सींना 21.50 रुपये प्रति किलो दराने 2.5 लाख टन गहू खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत उपलब्ध करून दिला आहे, ज्याचे पीठात रूपांतर करून विक्री केली जाते. ‘भारत आटा’ ब्रँडच्या नावाखाली 27.50 रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना स्वस्त पीठ उपलब्ध करून द्यावे.

किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी सांगितले की, सरकारच्या हस्तक्षेपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे. ते म्हणाले की, टोमॅटो आणि कांद्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने यापूर्वी अनेक पावले उचलली होती. त्यांनी सांगितले की, सरकार आधीच ग्राहकांना ‘भारत डाळ’ 60 रुपये किलो दराने विकत आहे.

 

सरकार बफर स्टॉकमधून गहू विकत आहे

किरकोळ बाजारात गव्हाच्या किमती वाढल्यानंतर, सरकारने खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत मार्च 2024 पर्यंत 101.5 लाख टन गहू विकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सरकारने 57 लाख टन गव्हाची विक्री केली होती. गरज भासल्यास सरकार मार्च 2024 पर्यंत 25 लाख टन अधिक गहू बाजारात विकू शकते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post
Popat Punde elected as sarpanch of Arangaon grampanchayat ahmednagar

Ahmednagar : गडी थकला नाही; 32 वर्षे निवडणूक लढला, लोकांनी प्रत्येकवेळी पाडलं, शेवटी सरपंचपदाचा गुलाल उधळलाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp