Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आम्ही इथले भाई’ म्हणत पुण्यात तरुणांचं संतापजनक कृत्य; २ महिला जखमी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 2 June 2025, 19:06

 

पुणे: पुण्याच्या हडपसरमधील रामटेकडी परिसरात शनिवारी रात्री एका टोळक्याने कोयते आणि लोखंडी हत्यारे उगारत दहशत माजवली. टोळक्याने “आम्ही इथले भाई आहोत,” अशी धमकी देत घरांवर दगडफेक केली, ज्यामुळे दोन महिलांना गंभीर दुखापत झाली. ही घटना ३१ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

वानवडी पोलिसांनी या घटनेतील एक आरोपी महेश विकास शिंदे (वय २०, रा. रामटेकडी) याला अटक केली आहे. तसेच, या प्रकरणी संतोष छबुराव सुपेकर (वय ४५, रा. रामटेकडी) यांनी प्रेम उर्फ पिट्या थोरात, दुर्वेश उर्फ बल्ल्या गायकवाड, अरविंद उर्फ नक्या माने, नितीन पाटोळे, ओंकार देढे, चेतन बावरी (वय १८ ते २०, सर्वजण रामटेकडीतील रहिवासी) यांच्यासह इतर काही साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

घटना कशी घडली?

 

संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर (वय २२) हे घरासमोर बसले होते, तेवढ्यात टोळक्याने अचानक हल्ला चढवला. हातात कोयते आणि हत्यारे घेऊन त्यांनी घरांवर दगडफेक सुरू केली आणि नागरिकांना शिवीगाळ केली. टोळक्याने संतोष सुपेकरला धमकावत, “तू प्रण्याबरोबर का फिरतो?” असं विचारत त्याच्यावर हल्ला केला. दगड आणि हत्यारे वापरून त्यांना जखमी करण्यात आले. या हल्ल्यात, नीलावती सतीश देडगे (वय ५०) आणि अनिता विश्वजीत ठोसर (वय ३८) या दोन महिलांना दगडाच्या घावामुळे गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

वानवडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू केला आहे. पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कार्यवाही केली जात आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यामुळे त्यावरून पुढील तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40
Next Post
hadapsar-pune third route work to start

प्रवाशांचा वेळ वाचणार! पुणे-हडपसर दरम्यान तिसऱ्या मार्गिकच्या कामाला सुरुवात; रेल्वे गाड्यांचा विलंब आता बंद होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp