Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बाथरूमला जाताना त्या निळ्या शर्टवाल्याने माझ्यासोबत… ‘ ठाणे शहरातल्या एका नामांकित शाळेत चिमुकलीसोबत दुष्कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 7 August 2025, 19:32

ठाणे : ठाण्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेनं पालकांमध्ये चिंता आणि संताप पसरवला आहे. शहरातील एका नामांकित शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगताच, तिने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

 

प्राथमिक माहितीनुसार, चिमुकली ठाण्यातील एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे. ३० जुलै रोजी सकाळी ११:१५ ते दुपारी ३:०० या वेळेत हा प्रकार घडल्याची माहिती मुलीच्या पालकांनी दिली आहे. पीडितेने सांगितले की, निळ्या टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत जबरदस्ती केली. हे ऐकताच आईने नवघर (मुलुंड) पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. परंतु, संबंधित शाळा ठाणे हद्दीत येत असल्यामुळे हा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

पोलिसांनी गंभीर दखल घेत तातडीने शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासात मुलगी आणि तिची मैत्रीण बाथरूमकडे जाताना सीसीटीव्हीत दिसून आल्या आहेत. मात्र त्यांच्यासोबत बाथरूममध्ये कोणी जाताना स्पष्टपणे दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही, मुलीच्या तक्रारीनुसार संशयिताने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, शाळेतील कर्मचाऱ्यांची चौकशी, सीसीटीव्हीचा सखोल अभ्यास आणि घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळेतील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07
Next Post

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या विकास संस्था सचिवांचा केडरमध्ये समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.