Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आत्महत्या ; तिघांच्याही आत्महत्येचे कारण अस्पष्ट..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 July 2022, 20:20

यवत : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. २३) दौंड तालुक्यातील यवत, पाटस, राहू, येथील तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

 

सुभाष नानासाहेब दोरगे (वय-४५, यवत, ता. दौंड), धंनजय दत्तात्रय शितोळे ( वय-४८, रा. पाटस, ता. दौंड), संजय सोपान तांबे (वय-३५, रा. राहू, ता. दौंड) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत येथील सुभाष दोरगे हे शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खुटबाव रेल्वे रूळावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पाटस येथील धंनजय शितोळे यांनी राहत्या घरामध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, राहु येथील संजय तांबे यांनी रविवारी (ता. १०) राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांचाहि उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास यवत पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
baramati

Baramati : बारामतीत पोटनिवडणुकीचा शंखनाद; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार रिंगणात, बिनविरोधची परंपरा मोडीत

Friday, 3 April 2026, 13:04
Mount Everest Scam

Mount Everest Scam : एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ; शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयांचे जीवघेणे संगनमत विमा लाटण्यासाठी अन्नात भेसळ

Friday, 3 April 2026, 12:04
Pune

Pune : पुणे-सोलापूर महामार्गासाठी 5000 कोटींचा बूस्टर डोस; शेतीमाल आणि मालवाहतुकीला मिळणार मोठी गती

Friday, 3 April 2026, 11:31
Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35
Next Post

वडूज येथील तारकेश्वर मंदिर नजिक सेवेकऱ्यांनी दिले सापाला मीटर बॉक्स मधून जीवदान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.