Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर तालुक्यात विनयभंगाची पंधरा दिवसात तिसरी घटना ; भादलवाडी येथील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 September 2022, 13:10

सागर जगदाळे

भिगवण : कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणीला भादलवाडी (ता. इंदापूर) येथील गावातील मुलाने दमदाटी करून निर्जनस्थळी नेहून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धिरज बापु भंडलकर (वय-२३ रा. भादलवाडी, ता. इंदापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ३०) सकाळी पाऊणेसात वाजण्याच्या सुमारास सदर मुलगी पळसदेव येथील एल. जी. बनसुडे स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज येथे कॉलेजमध्ये जान्यासाठी भादलवाडी येथील बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी त्याच गावातील संशयित आरोपी धिरज भंडलकर हा त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून त्या ठिकाणी आला व तु एकटी इथे काय करते ? का उभा राहीली आहे ? असे म्हणुन दमदाटी करून गाडीवर बसण्यास भाग पाडले.

तसेच शाळेसाठी पळसदेव येथे न सोडता गाड़ी पुणे सोलापुर हायवे रोडने भिगवण, पाटस मार्गे कुरकुंभ येथुन यवत येथे डोंगरवार घेवुन जावुन तरुणीच्या  मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व त्यानंतर याबाबत कोणास काही सांगीतले तर मी तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पावसाचा महाकहर! पवना लेकजवळ दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Monday, 6 July 2026, 12:35

‘तरडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आरोही बरकडे लिखित पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते प्रकाशन..

Monday, 6 July 2026, 12:20

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48
Next Post

दगडूशेठ गणपतीसमोर ३१ हजार महिलांनी केला शंखनाद, अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.