Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Suicide News: लग्नास नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून 10 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 11:02

Suicide News: नांदेड : नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या खोलीत आत्महत्या (Suicide) केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत होती. एका तरुणासोबत झालेल्या ओळखीमुळे ती मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (10th grade student death)

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी किनवट तालुक्यातील असून ती नांदेड शहरात बहिणीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख दीपक सोळंके नावाच्या तरुणाशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. दरम्यान, आरोपीने मुलीचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांनंतर मुलीने त्याच्याशी बोलणे कमी केले. यामुळे रागावून आरोपीने तिला लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. लग्नास नकार दिल्यास फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जात होती, असे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केले आहे. या सततच्या त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने ती मानसिक तणावात होती.

23 फेब्रुवारीच्या रात्री तिने खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी नांदेड गाठले. वडिलांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात दीपक सोळंके, पवन साळुंके, करण साळुंके, विष्णू साळुंके आणि शंकर साळुंके यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

हॉटेल व्यवस्थापनाच्या छळाला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली झेप?; भावाचे गंभीर आरोप, डायरेक्टर-एचओडीवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.