Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत इंस्टाग्रामवरून अश्लील चाळे; अर्धनग्न व्हिडीओ कॉल करायची अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 July 2025, 22:55

नवी मुंबई: नवी मुंबईतील एका खासगी शाळेतील शिक्षिकेविरोधात अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडीओ कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर शिक्षिका इन्स्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत संपर्कात होती. ती व्हिडीओ कॉलद्वारे अर्धनग्न अवस्थेत विद्यार्थ्याला व्हिडीओ कॉल करायची. ही घटना विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षिकेवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली.

शिक्षिकेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिला एका दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांबरोबरही संबंधित शिक्षिकेने अशाच प्रकारचा संवाद साधला होता का, याचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुंबईत अशाच स्वरूपाची घटना घडली होती. तेथील एका शाळेतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याला कारमधून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेले होते. त्याला दारू पाजून शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकाराची चौकशी सुरु असतानाच नवी मुंबईतील ही घटना समोर आल्यामुळे पालक आणि शाळा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mahant Madhusudan Bharti Maharaj

Mahant Madhusudan Bharti Maharaj : अध्यात्माचा दीपस्तंभ विझला! दत्त शिखराची महती सांगणारे मधुसूदन भारती महाराज काळाच्या पडद्याआड, भक्तांमध्ये शोककळा

Sunday, 5 April 2026, 13:08

7 वर्षांची लेक शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये? खिडकीतून आईने वाकून पाहिलं अन् चिमुरडीची अवस्था पाहून बसला धक्का; मोशी येथील घटना

Sunday, 5 April 2026, 12:47
baramati

baramati : बारामतीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार? सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांनी सगळंच स्पष्ट केलं; राहुरीचे गणितही मांडले!

Sunday, 5 April 2026, 12:37

बापरे ! ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या 8 ते 9 महिला मानसिक धक्क्यात; मानसोपचार तज्ज्ञांची घेतली मदत

Sunday, 5 April 2026, 12:36
Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52

शहराचा पाणीप्रश्न सुटणार, राहुल कलाटे ॲक्शन मोडमध्ये; पवना पाईपलाईनसाठी मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

Sunday, 5 April 2026, 11:49
Next Post

तुमच्या राशीनुसार आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.