Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हांडेवाडीतील इमारतीला लागलेल्या आगीत सात वाहने जळून खाक ; लाखोंचे नुकसान….!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 January 2023, 11:51

पुणे : हांडेवाडी येथील विघ्नहर्ता हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये रविवारी (ता. २२) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमरास आग लागली. या आगीत ६ मोटरसायकल तसेच १ रिक्षा पूर्ण जळाली असून २ मोटर सायकल अर्धवट जळाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेएसपीएम ग्रुपच्या सिग्नेट पब्लिक स्कुलच्या पाठीमागे असलेल्या विघ्नहर्ता हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांना रविवारी (ता. २२) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये ६ मोटरसायकल आणि १ रिक्षा पुर्ण जळाल्या असून २ मोटरसायकल अर्धवट जळाल्या आहेत.

दरम्यान, ही वाहने इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर पार्क केलेली होती. अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच लोकांनी वाळू व पाणी टाकून आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे. पुन्हा आग भडकू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाणी मारून तेथे कुलिंग केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी स्टेशन चौकात धोकादायक पद्धतीने वाहन उभे; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 15:28

BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर; किती रुपये मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

Thursday, 29 October 2026, 15:16

पुण्यातील विचित्र प्रकार! ‘दादा मला भूक लागलीय, खायला दे” म्हणत डायरेक्ट तरुणाचा खिशात हात घातला अन् विरोध करताच लोखंडी रॉडने हल्ला…

Thursday, 29 October 2026, 14:58

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा! 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांसाठी रणशिंग फुंकणार?

Thursday, 29 October 2026, 14:53

लंडनहून पुण्यात आली अन् घरात संशयास्पदरित्या आढळला मृतदेह! फोन बंद, बँक खात्यावरून पैसेही गायब; तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 14:53

लग्नापर्यंतचा खर्च सरकार उचलणार? ‘कन्या उडान योजना’ चर्चेत; नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Thursday, 29 October 2026, 14:46
Next Post

पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नी व तिच्या प्रियकराला अटक ; इंदापूर तालुक्यातील बावडा येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp