Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील पर्वती भागात कोयता गँगची पुन्हा दहशत ; बहिणीची छेड काढल्याने एकावर कोयत्याने वार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 July 2023, 20:59

Pune News  पुणे : बहिणीची छेड काढल्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पर्वती भागातील दांडेकर पूलाच्या जवळ घडली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune News)

या हल्ल्यात श्रेयस खंदारे (वय १६, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता ) असे जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत पाटील, संकेत लोंढे, प्रमोद कळंबे, बिट्या कांबळे, अनंता खोले, आज्या उर्फ अजित, शुभम गजधने व अब्दुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस आणि त्याचा मित्र सुभाष चलवादी, सुहास शेरखाने हे दांडेकर परिसरातून निघाले होते. त्यावेळी अभिजीतने बहिणीची छेड का काढली, अशी विचारणा करुन श्रेयसला मारहाण केली. कोयत्याने श्रेयसवर वार केला.

 

त्यानंतर दांडेकर पूल भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर टोळके वैभव मोरे याच्या घरात शिरले. त्याच्या आईला शिवीगाळ केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वाय बी पाटील तपास करत आहेत.

दरम्यान, जनता वसाहत भागात तरुणीला कोयता फेकून मारण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी नव्या वाडकर, वैभव मोरे, यश वाघमारे, सम्या कारंडे, गोट्या खंदारे यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तक्रारादाराची बहीण दूरचित्रवाणी संच रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी नव्या वाडकरने तिला कोयता फेकून मारला. तरुणीने कोयत्याचा वार हुकविला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.टी. जगदाळे तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Next Post

Health News : गरोदरपणातील लठ्ठपणा धोकादायकच ; वाढत्या वजनाकडे द्या लक्ष...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.