Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 March 2023, 18:18

(Pune Crime ) पुणे : ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 

सहकारनग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या…!

विक्रम माणिक पारखे (वय २१, रा. बालाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी धनकवडीत येथील  एका ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहे. ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून  रविवारी (ता.१२) सकाळी पावणेनऊ वाजता चालल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला.

त्यानंतर फिर्यादी यांना काही समजायच्या आत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला.  तसेच चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता. याप्रकणी महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अद्यात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा तपास करीत असताना, सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आजींच्या गालाला रंग लागला होता. तोच पुरावा घेऊन पोलिसांनी असा रंग लावलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. परिसरात अनेकांकडे चौकशी केली.

दरम्यान, पोलीस चौकशी करीत असताना पोलिसांनी आजींना लावलेल्या रंगावरुनच काही तासात या चोरट्यापर्यंत पोहचले आणि विक्रम पारखे याला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा हार जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे  करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime :ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने केले लंपास; सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime News : सोन्याचे दागिने उधारीवर घेऊन व्यावसायिकाची तब्बल दोन लाखाची फसवणूक; कोंढवा बुद्रुक येथील प्रकार!

Pune Crime : “त्याच्यासोबत का फिरतो ?; म्हणत एकास लोखंडी रॉडने मारहाण; येरवड्यातील गांधीनगरमधील प्रकार

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37

भारत-पाकिस्तान युद्ध होणार? पाकिस्तानने दिली ‘कोलकाता’ उडवण्याची धमकी; राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानचे तुकडे करू!

Tuesday, 7 April 2026, 15:33
Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33
Next Post

Indapur News : हर्षवर्धन पाटलांची 'सुंभ जळाला तरी पीळ कायम' या म्हणी सारखी अवस्था' ; आमदार दत्तात्रय भरणेंचा घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.