Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: मौजमजेसाठी चोरल्या तब्बल ५ दुचाकी; आरोपीला कात्रज परिसरातून शिताफीने अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 7 August 2025, 17:50

अमित मुंडीक

 

पुणे: समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासातून एक मोठं गुन्हेगारी रॅकेट उघडकीस आलं आहे. सुजल जीतेश जगताप (वय २२, रा. राजेवाडी, नाना पेठ) या आरोपीस पोलिसांनी कात्रज परिसरातून शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून एकूण ५ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

दि. २७ ते २८ जुलै दरम्यान फिर्यादीची यमाहा मोटरसायकल घराबाहेरून चोरीस गेल्याने समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून, गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.

आरोपी सुजल याने एक विधीसंघर्षीत बालकाच्या मदतीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून समर्थसह बंडगार्डन आणि कोंढवा पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या वाहन चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून एकूण ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Next Post

'त्या लहान मुलांमध्ये खेळू नको ' वडील रागावले म्हणून मुलाने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.