Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident News : परिंचे ते सासवड रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार; तिघांची प्रकृती गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 5 November 2023, 12:30

 Pune Accident News : पुणे : पुरंदर तालुक्यातील परिंचे ते सासवड रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दोघांना जीव गमवावा लागला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

संजय जयसिंग नानगुडे (वय २६, रा. परिंचे) आणि चंद्रकांत संपत दानवले (वय ५०, रा. सटलवाडी, ता. पुरंदर) अशी मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर शेखर दशरथ घोडके (वय २५), प्रतिक अनिल खोमणे (वय २५, दोघेही रा. परिंचे) आणि आकाश रोहिदास समगीर (वय २४, रा. वीर, सर्वजण ता. पुरंदर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेले चंद्रकांत संपत दानवले हे शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलवरून (क्र. एमएच १२, जेपी ९४८९) परिंचेकडून सटलवाडी येथे निघाले होते. तर संजय जयसिंग नानगुडे हे त्यांच्याकडील अॅक्टीव्हावरून (गाडी क्रमांक एम एच १२ इएक्स ०५३२) सटलवाडीकडून येत असताना शिवतारेवस्ती ते पोलदराच्या दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

दुचाकींची धडक एवढी भीषण होती की, अपघातानंतर दोन्ही दुचाकी दूरवर फेकल्या गेल्या. यामुळे चंद्रकांत दानवले आणि संजय नानगुडे या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एका दुचाकीवरील इतर तिघे गंभीर जखमी झाले.

 

याबाबत सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल खोमणे पुढील तपास करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Shyamchi Aai Krutadnyta Sohla : सर्व धर्मांच्या चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे भारतीय संस्कृती : प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp