Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ ; पुण्यातील तरुणाचे कृत्य, देश-विदेशातील अनेकजण उपस्थित..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 December 2022, 13:55

पुणे : पतंजली योगपीठशी संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्रात झूमवर ऑनलाईन बैठक सुरू असताना पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणानं पॉर्न व्हिडीओ सुरू केल्याची घटना घडली आहे. या बैठकीला देश-विदेशातील अनेक जण उपस्थित होते. तर तरुणाने हा प्रकार जाणूनबुजून केला की त्याच्या हातून चुकून घडला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या प्रकरणी हरिद्वारच्या बहादराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पतंजलीशी संबंधित कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका कॉलेज कॅम्पसमध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिद्वार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पतंजली योगपीठाशी संबंधित असलेल्या अनेकांची बैठक सुरू होती. देश-विदेशातील अनेक जण महत्त्वपूर्ण विषयांवर ऑनलाईन चर्चा करत होते. महिला देखील मीटिंगमध्ये होत्या. त्यादरम्यान एका तरुणानं अश्लिल व्हिडीओ सुरू केला.

 

दरम्यान, पतंजलीकडून एक तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय सिंह यांनी दिली. आयटी कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी ….

Friday, 31 July 2026, 22:54

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार! राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

Friday, 31 July 2026, 22:26

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

Friday, 31 July 2026, 21:55

थेऊरच्या ‘समाधान शिबिराला’ भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

Friday, 31 July 2026, 21:13

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

Friday, 31 July 2026, 20:32

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

Friday, 31 July 2026, 19:39
Next Post

उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या "डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल" व मानद सचिव सुनील जगताप यांच्या "डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल" मध्ये सरळ लढत..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.