Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad Crime : ‘तू सारखं मला का फोन करतो, विचारताच महिलेच्या गळ्यावर केले वार, भोसरीतील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 17:23

(Pimpri Chinchwad Crime )पिंपरी-चिंचवड : शहरातील भोसरी येथे एका महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने सतत फोन का करतोस असा जाब विचारला यातून तिच्यावर वार करण्यात आला. यामध्ये महिला जखमी झाली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 10) सायंकाळी भोसरी येथे घडला.

 

माया बिराडे (वय 38, रा. गवळीनगर, भोसरी) असे वार करण्यात आलेल्या महिलीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून विनायक सर्जेराव कांबळे (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

माया यांचे आरोपी विनायक सोबत वैयक्तिक वाद होता. विनायक तक्रारदार महिलेला सतत फोन करत होता. दरम्यान महिलेले ‘तू सारखं मला का फोन करतो, असा जाब विचारला. त्यावरून आरोपी विनायक याने माया यांच्यावर शस्त्राने वार केले.हा प्रकार सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल भोसरी जवळील लेनमध्ये घडला. माया यांच्या गळ्यावर वार केले असून त्या यामध्ये जखमी झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27
Next Post

Pune | जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक उत्पादन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.