Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील पाटलांचे वागण लयच खराब ; किरकोळ कारणावरून मंदिरात एकाला मारहाण…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 4:14

बारामती : गावातील पाटलांचा नाद करतो काय या कारणावरून एकाला डोक्यात व पाठीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

स्वप्निल उर्फ पिल्या देऊळकर, नितीन वसंतराव तावरे पाटील, सचिन वसंतराव तावरे पाटील तिघेही (रा. शिवनगर, माळेगाव बु. ता. बारामती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी जखमी महेश उत्तमराव पैठणकर (वय-४६,रा. पैठणकर वस्ती, शिवनगर,माळेगाव बु,ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १०) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिवनगर परिसरातील श्री तुळजाभवानी मंदिर आहे. या मंदिरात महेश पैठणकर हा दर्शनासाठी गेला होता. यावेळी नितीन पाटील व सचिन पाटील यांच्या नादाला लागतो काय..? असे म्हणत संशयित आरोपी स्वप्निल देऊळकर याने डोक्यात व पाठीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने महेशवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हीघटना तुळजाभवानी मंदिरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, या हल्ल्याच्या कटात माजी उपसरपंच सचिन तावरे याचा देखील समावेश असल्याने माळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी महेश पैठणकर यांच्यावर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास माळेगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post

कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून फी माफ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.