Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक ! ”हा” खेळ कुणाला सांगू नको म्हणून दोन नराधमांनी मित्राच्या अल्पवयीन मुलावर सलग तीन महिने केला अनै-सर्गिक अत्या-चार ; खडक पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 January 2023, 16:32

पुणे : ”हा” खेळ कुणाला सांगू नको म्हणून दोन नराधमांनी मित्राच्या अल्पवयीन मुलावर सलग तीन महिने अनै-सर्गिक अत्या-चार केल्याची धक्कादायक घटना खडक (पुणे) परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दोन्ही नराधमांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कलम ३७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे मित्र असून खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहतात. पीडित मुलाचे आई वडील हे काम करतात. त्यामुळे दोघेही नेहमी कामासाठी बाहेर जात असतात.

दरम्यान, एका आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलाला गोड बोलून खेळाच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला. ‘हा खेळ’ जर तुझ्या आई वडिलांना सांगितलास, तर तुझं वाईट होईल, अशी धमकी दिली. या धमकीचा फायदा घेऊन दोन्ही आरोपींनी पिडीत अल्पवयीन मुलावर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार केला. असा आरोप फिर्यादीने केला आहे.

 

मात्र या त्रासाला कंटाळून पीडित मुलाने वरील सगळा प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी तात्काळ खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि दोन्ही आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कलम ३७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

अलूर फॅशनच्या वतीने खिंगर येथील केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.