Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Delhi : धक्कादायक! अल्पवयीन मुलीला घरी बोलवून बलात्कार, मुलानेच बापाच्या घृणास्पद कृत्याचा काढला व्हिडिओ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 June 2023, 19:17

New Delhi : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 68 वर्षीय वक्तीने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या नराधामाच्या कृत्याच्या स्व:ताच्या मुलानेच पर्दाफाश केला आहे. मुलाने आपल्याच वडिलाचे हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ पीडितेच्या वडिलांना पाठवला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीचा मुलगा मिर्झापूर वेब सिरीजमधील खलनायक कालिन भैयाच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेने प्रभावित होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दिल्लीतील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी पोलिसांना एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना एक माहिती दिली. त्यानुसार एका वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. (New Delhi) पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी लगेच पीडितेशी संपर्क साधला. त्यावेळी अल्पवयीन मुलीने सांगितलेला सगळा प्रकार ऐकून पोलिसही हादरले. पीडितेच्या घराशेजारी राहणारा एका 68 वर्षीय व्यक्ती तिच्या घरी यायचा. दोन महिन्यांपूर्वी आरोपींने तिला घेऊन त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर घडलेली घटना कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने कोणालाच काय घडलं हे सांगितलं नाही. 27 जून रोजी आरोपीच्या मुलाने पीडितेच्या वडिलांना व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, वडिलांनी मुलीचा हा व्हिडिओ पाहताच त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. त्यांनी मुलीला या प्रकाराबाबत विचारताच तिने तिच्यासोबत घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला. (New Delhi) पीडितेने म्हटलं आहे की, आरोपी कोणत्या कोणत्या बहाण्याने तिच्या घरी यायचा आणि अश्लील इशारे करायाच. एप्रिल महिन्यात ती गल्लीतून जात असताना तिला घरी बोलवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. दोन महिन्यांपर्यंत मुलगी सतत दबावाखाली वावरत होती. त्याचवेळी आरोपीच्या मुलाने पित्याच्या या कृत्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला होता.

ज्या वेळेस पोलिसांनी व्हिडिओ आलेल्या नंबरची तपासणी केली तेव्हा आरोपीच्या मुलाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.(New Delhi)  त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला वाटतं होतं की त्याचे वडिल काळी जादू करतात. त्यामुळंच ते त्याच्याकडे नीट लक्ष देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणून त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवून दिला होता. ज्यात संपूर्ण घटनाक्रम कैद झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

New Delhi : धोकादायक स्पायवेअरबाबत केंद्र सरकारने जारी केला अलर्ट, ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना

New Delhi News : केदारनाथ मंदिरातील अब्जावधींचं सोन बनलं पितळ; खबळजनक दावा! पुरोहितांचा आंदोलनाचा इशारा,

New Delhi News : एकनाथ शिंदे हा खुळखुळा; केंद्रानेच रोखला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार…संजय राऊत यांचा मोठा दावा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीला घरी बोलवून बलात्कार, मुलानेच बापाच्या घृणास्पद कृत्याचा काढला व्हिडिओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp