Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Crime : धक्कादायक! धावत्या रेल्वेसमोर फेकून दोन मित्रांनी केला एकाचा खून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 15:26
Two people arrested for bearing man in chhatrapati sambhajinagar

Nagpur Crime : नागपूर : नागपूरमध्ये मैत्रीला काळींबा फासणारी घटना समोर आली आहे. दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या मित्राचा रेल्वेसमोर फेकून खून केला आहे. शेख अशफाक शेख मुस्ताक (२२, नाझीर कॉलनी, कोराडी) आणि सलम खान जमशेद खान असे मृत युवकाचे नाव आहे. बाबा टायगर ऊर्फ शेख मोहसीन शेख असे आरोपी मित्रांची नाव आहे.

हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना आपली माहिती पुरवित असल्याच्या संशयातून दोघांनी एका मित्राला खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून केला. आरोपींवर कोराडी पोलिसांनी कारवाई केली.

सलूनचे दुकान चालविणारा शेख अशफाक याने पोलिसांना माहिती दिल्यामुळेच कारवाई झाल्याचा संशय बाबा टायगरला होता. बाबा आणि असलम खान जमशेद खान (३४, ओमनगर) यांनी शेख अशफाकला बोलावले आणि पोलिसांची हेरगिरी करून माहिती दिल्याचा जाब विचारला. त्यासाठी २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी अशफाकने भीतीपोटी २५ हजार देऊन स्व:ताची सुटका केली. मात्र, ते दोघे पुन्हा आले. ३० जुलैला बाबा टायगर आणि असलम खान हे अशफाकच्या दुकानात गेले. त्यांनी दुसऱ्यावेळेला एक लाख रुपयांची खंडणी मागितली. अशफाने खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनीही अशफाकला सल्फीयाबाद वस्तीमागील रेल्वे रुळावर नेले. पैसे न दिल्यास धावत्या रेल्वेसमोर फेकून देण्याची धमकी दिली. मात्र, अशफाकने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी अशफाकला धावत्या रेल्वेसमोर फेकून दिले.

रेल्वेचा धक्का लागल्याने असलमही फेकला गेला. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. टपास संपल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली. तेव्हा दोघांनी जबाबबात रेल्वे रुळावर शौचास बसलो असता भरधाव रेल्वेच्या धडकेत अशफाकचा मृत्यू झाला असे सांगितले. कोराडी पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, दोन युवकांनी ती घटना डोळ्यांनी बघितली होती. त्यांनी कोराडी पोलिसांना माहिती दिल्यामुळे घटना उघडकीस आली. पोलिसांनी कुख्यात गुंड बाबा टायगर आणि असलम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57
Next Post

Onion Exports Decreas : निर्यात शुल्क वाढीमुळे कांद्याच्या निर्यातीत घट; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp