Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना बेड्या ; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 17:54

Nagar News : कोतवाली, (नगर) : चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौकातून अटक केली आहे. मंगळवारी (ता. १२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघांना विना क्रमांकाच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले आहे.

कोतवाली पोलिसांची कामगिरी..

गजाजन हिलालसिंग मोरे (वय-२०, रा. गणपती कॉम्पलेक्स मागे रांजणगांव गणपती, पुणे, मुळ रा. पिंपळकुटा महादेव ता. मलकापुर जि. बुलडाणा), देवेंद्र विजेंद्र सपकाळे (वय २१, रा गणपती कॉम्पलेक्स मागे रांजणगाव रा. कोरेपानाचे ता. भुसावळ जि जळगाव) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, विनाक्रमांकाची चोरीतील मोटरसायकल दोन इसम केडगाव बायपास परिसरात विक्री करण्यासाठी येणार आहेत. (Nagar News) या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या पथकाने लगेच केडगाव बायपास चौकात सापळा लावून संशयीत दोघांना ताब्यात घेतले.

 

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत ३० हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, (Nagar News) अमोल गाढे, कैलास शिरसाठ, अतुल काजळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Nagar News : कोयत्याने मारहाण करून ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या; कोतवाली पोलिसांची कामगिरी..

Nagar News : ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशेब मागितला, सरपंचाची व उपसरपंचाच्या पतीची सदस्याला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू..

Nagar News : कोयत्याचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

Loni Kalbhor News : चिंतामणी विद्यालयाने फिरती ट्रॉफी मिळवून इतिहास घडवला : प्राचार्य नेवाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.