Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन मुलांची आई पडली 15 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात; त्यानंतर घडले असे काही…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 12:48

पुणे : सोशल मीडियामुळे काय होऊ शकते याची एक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यातील एका गावातून समोर आली आहे. जिथे दोन मुलांच्या आईने असे काही केले की संपूर्ण कुटुंब हादरले. सोशल मीडियामुळे या ३५ वर्षीय महिलेने स्वत:च्या हाताने आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केले. ती एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला जेहानाबादमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्याशी फेसबुक मेसेंजरवर चॅट करत होती. हळूहळू ती मुलाच्या प्रेमात पडली. दोघेही एकमेकांशी तासनतास गप्पा मारत. दोघे भेटण्यासाठी आतुर झाले असताना महिलेने एक बेत आखला. तिने जेहानाबाद येथे राहणाऱ्या मुलाला आपल्या घरी बोलावून नातलग असल्याचे सांगून घरात राहायला लावले.

दरम्यान, रात्री उशिरा महिला मुलासोबत शय्यासोबत करत असताना पतीने दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर गावातील मंदिराबाहेर महिलेचा पती आणि गावकऱ्यांनी मिळून मुलाची धुलाई केली. मात्र, यादरम्यान महिलेने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

 

यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर गावप्रमुख आणि स्थानिक लोकांच्या मध्यस्थीनंतर मुलाला सोडण्यात आले. महिलेशी बोलणार नाही आणि भेटणार नाही, असे लेखी निवेदन मुलाकडून घेण्यात आले. पोलिसात हे प्रकरण गेले नसले तरी त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ai image

शिक्रापूरमध्ये व्यापाऱ्यांसाठी ‘सुरक्षित शहर’ अभियान; पोलिसांनी दिला 24 तास मदतीचा शब्द

Thursday, 9 July 2026, 14:12

“‘आज कुठे गेली होतीस?’ पत्नीवर संशय; पतीचं स्टेटस ठरलं अखेरचं, भर पावसात थरारक कृत्य!”

Thursday, 9 July 2026, 12:32

300 रुपयांसाठी भावांचा जीव घ्यायचा प्रयत्न! आधी डोळ्यांत मिरचीपूड, मग कटरने सपासप वार; सांगली येथील घटना

Thursday, 9 July 2026, 12:30

पुन्हा पावसाचा कहर! पुणे-सातारा भागासाठी अलर्ट जारी; पुढील 48 तास महत्वाचे

Thursday, 9 July 2026, 11:58

बनावट स्टॅम्प अन् कोट्यवधींच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर डल्ला? उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार; 7 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Thursday, 9 July 2026, 11:42

Dosierung von Trenentos 200 mg: Optimale Anwendung für maximale Ergebnisse

Thursday, 9 July 2026, 11:10
Next Post

IRE vs NZ ODI : आयर्लंडची फलंदाजी पाहून न्यूझीलंडला घाम फुटला ; न्यूझीलंडच्या ३६० धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा फक्त १ धावेने पराभव..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.