Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमिष दाखविले युरोपमध्ये ‘शेफ’च्या नोकरीचे, दिला बेकरीमध्ये ‘क्लिनिंग जॉब’ ; ट्रॅव्हल एजंटवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 March 2023, 11:54

पुणे : युरोपातील माल्टाध्ये ‘पिझा शेफ’ म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देऊन नोकरीस पाठवल्यानंतर, प्रत्यक्षात मात्र बेकरीमध्ये क्लिनिंगची नोकरी लावली. या कामाला तरुणाने नकार दिल्याने ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवेल, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अनिकेत विश्वास बोथरा (वय. २९, रा. दीप बंगला चौक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जाहिरात पाहून फिर्यादी अनिकेतच्या ऑफिसमध्ये गेला होता. आरोपी अनिकेत याचे फर्ग्युसन रोडवर ट्रॅव्हल एजन्सीचे कार्यालय आहे. फिर्यादी तरुणाला अनिकेत याने परदेशात पिझा शेफ या पदावर नोकरी देतो, असे सांगितले. तरुणाचा पुण्यात स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय आहे. नोकरी मिळाल्यानंतर ११०० युरो पगार मिळेल, असे सांगितले. त्यानुसार त्याला अगोदर साडेसहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला.

प्रत्यक्षात त्यांना अन्य खर्चही तुम्हालाच करावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडून साडेनऊ लाख रुपये घेतले. त्यांना जानेवारी २०२३ मध्ये माल्टा येथे पाठविले. तेथे गेल्यावर त्यांना पिझा शेफऐवजी एका बेकरीमध्ये क्लिनिंगचा जॉब दिला. तसेच पगार ९०० युरो दिला. त्याला त्यांनी नकार दिला, तर ड्रग्जच्या केसमध्ये अडकवेल, अशी धमकी दिली. तसेच इथून पळून गेला तर कुटुंबाची आठवण आली म्हणून गेला, असे वर्क परमिटवर नमूद करेन, अशी धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादी याने आपल्या बहिणीला फोन करून ही सर्व माहिती सांगितली. तिने भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. हा तरुणही भारतीय दुतावासात गेला. त्यांच्या मदतीने तो भारतात परत आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली त्यानुसार आरोपी अनिकेत बोथरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56
Next Post

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय ; विजयासह मालिकेतील आव्हान कायम..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.