Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथील ५७ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 July 2023, 18:01

Loni Kalbhor News लोणी काळभोर  :  कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ५७ वर्षीय रिक्षाचालकाने नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.११) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.(Loni Kalbhor News)

 

सतीश शिवाजी शिंदे (वय-५७, फ्लॅट नं.१२, अंकित हाईट्स, संभाजी नगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निशांत मांढरे यांनी लोणी काळभोर पोलिसांनी खबर दिली आहे .(Loni Kalbhor News)

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिगंबर जगताप व योगेश पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर पोलिसांनी सतीश शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.(Loni Kalbhor News)

दरम्यान, सतीश शिंदे हे एक रिक्षाचालक म्हणून काम करीत होते. मागील बऱ्याच दिवसांपासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यांनी या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, शिंदे यांनी आत्महत्या का केली, याचे अद्याप कारण समोर आले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.(Loni Kalbhor News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06

धक्कादायक! भीषण अपघातात केजच्या तहसीलदारांचा जागीच मृत्यू; प्रशासनावर शोककळा

Thursday, 9 April 2026, 11:25

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33
Next Post

Employment News : आता परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; जाणून घ्या पात्रतेचे निकष...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.