Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard Attack : मित्राला मरणाच्या दारातून आणलं खेचून, 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याचा हल्ला; शाळकरी मित्रांच्या धैर्याचं होतंय कौतुक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 November 2025, 10:45
Leopard Attack

photo-ppn

Leopard Attack : पालघरच्या विक्रमगड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला. पण त्या मुलाने आणि सोबतच्या शाळकरी मित्रांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या सगळीकडे या मुलांच्या धैर्याचं कौतुक होत आहे.

 

नेमकं काय घडलं?

मयंक विष्णु कुवरा (वय 11) हा शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने घरी जात होता. घर शाळेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने जाणाऱ्या मयंकवर तेवढ्यात अचानक बिबट्याने झडप घातली. हल्ला होताच मयंक आरडाओरड करू लागला आणि जोरात प्रतिकार केला. त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने बिबट्यावर दगड फेकायला सुरुवात केली. आरडाओरडा करायला लागली.  या मुलांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून जवळचे गावकरी धावत आले आणि ते पाहताच बिबट्या जंगलात पळून गेला.   बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर बसल्याने त्याचा जीव वाचला; पण नखाचे घाव हाताला रुतल्याने खोल जखमा झाल्या.

या भागात काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओही पोस्ट केले होते. तरीही शाळकरी मुलांना जंगलातूनच प्रवास करावा लागत असल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जखमी मयंकचा उपचार विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू असून खोल जखमेवर टाके घालण्यात आले आहेत. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वनविभागाला तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शाळा परिसर आणि जंगल भागात गस्त वाढवावी आणि मुलांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बिबट्याला पळवून लावणाऱ्या मुलांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Pune News: बारामती येथील 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 उत्साहात संपन्न, सातारा जिल्हा सर्वसाधारण विजेता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.