Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या ; आरोपीला १४ वर्षानंतर बेड्या, भोसरी पोलिसांची कामगिरी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 December 2022, 11:03

पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला चौदा वर्षानंतर भोसरी पोलिसांना यश आले आहे. अप्पा गोगाजी मोहिते (वय – ५०, रा. भोसरी) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अप्पा गोगाजी मोहिते हा भोसरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या प्रकाश चव्हाण गँगचा सक्रिय सदस्य आहे. भोसरी परिसरात रहात असताना एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधात तिची मैत्रीण अडथळा ठरत होती.

अखेर आरोपीने तिचे पिंपरी येथून अपहरण केले आणि तिच्याच घरात ठेवून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अप्पा मोहिते हा अनेक ठिकाणी नाव आणि पत्ता बदलून रहात होता. गेल्या १४ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच त्याचा कोणताही फोटो पोलिसांकडे नसल्याने जुन्या फोटोवरून त्याला ओळखणे अवघड होते. सुमारे १५ वर्षांपासूनचे सहआरोपी आणि चव्हाण गँगच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करण्याचे ठरवले.

दरम्यान, तपास करत असताना तो खेड तालुक्यातील वाकी येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले तर, चाकण एमआयडीसी येथे मजुरीचे काम करत असून लवकरच तो औरंगाबाद येथे जाणार असल्याची माहितीहि पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझ्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या मैत्रीचे अपहरण करून तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59

अहिल्यानगर हादरलं! पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ; साठवण तलावात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शोधकार्य सुरू

Tuesday, 31 March 2026, 22:14
Next Post

Breaking News :IND vs BAN 2nd Test - हरता हरता जिंकलो, अश्विन-अय्यर जोडीने सावरला डाव, भारताचा बांगलादेशवर तीन विकेट्सनी रोमहर्षक विजय..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.