Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karmala News : वंजारवाडी येथे वृद्धाचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला करमाळा पोलिसांनी घेतले ताब्यात..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 21:00

सागर घरत 

करमाळा, (सोलापूर) : वंजारवाडी (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्द्दीत झालेल्या वृद्धाच्या खुनाचा उलगडा करमाळा पोलिसांनी २४ तासाच्या आत केला असून याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सावत्र आईला आपल्या कुटुंबीयाविरोधात मदत करीत असल्याच्या राग मनात धरून अल्पवयीन मुलाने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वामन दराडे (वय – ६०, रा. अकोले, ता. इंदापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १४) सकाळी वंजारवाडी (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्द्दीत एका वृद्ध व्यक्तीला डोक्यात खोरे मारून जखमी केले होते. यावेळी वृद्ध व्यक्तीचे उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी महिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलिसांना सदरची मारहाण हि अल्पवयीन मुलाने केली असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदर अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वामन दराडे हा सावत्र आईला आपल्या कुटुंबीया विरोधात मदत करीत होता असा संशय होता.

दरम्यान, सकाळी अल्पवयीन मुलगा व दराडे हे शेतात काम करण्यासाठी गेले. त्यावेळी दराडे यांच्या डोक्यात खोरे घालून गंभीर जखमी करुन पळून गेला होता. सदर प्रकरणात घटना घडल्यानंतर पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने संशयीतास शोधुन काढले व ताब्यात घेतले आहे. तापस करमाळा पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13
Next Post

Independence Day Special : भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन ; अनेक त्याग, संघर्षाने उभा राहिला स्वतंत्र भारत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp