Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

jaipur domestic violence case : IAS अधिकाऱ्याचा प्रताप : रूममध्ये लावले छुपे कॅमेरे, बायकोला इतरांबरोबर झोपवण्यासाठी टाकायचा दबाव..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 November 2025, 17:22
Jaipur domestic violence case: IAS officer crime: Hidden cameras installed in the room, pressured wife to sleep with others.

Photo/pune prime news

jaipur domestic violence case : राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी झालेलं एक जोडपं त्यांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमुळे चर्चेत आलंय.
या आयएएस दाम्पत्याचा कौटुंबिक वाद हा घरापूरताचं न राहता चव्हाट्यावर आला आहे. 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी भारती दीक्षित यांनी त्यांचे पती आशीष मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आणि या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीचं चर्चा रंगली आहे.

 

पतीकडून अनैतिक संबंधांसाठी दबाव :

भारती दीक्षित यांचे पती आशीष मोदी हे त्यांना दारू पिऊन मारहाण करतात, अनैतिक संबंधांसाठी दबाव टाकतात. तसेच आशिष मोदी यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत बंधक बनवून घटस्फोटासाठी धमकावल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस भारती दीक्षित यांनी 7 नोव्हेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी एसएमएस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

“घटस्फोट घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला” :

तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, त्यांचे पती आयएएस आशीष मोदी हे दारूच्या नशेत असतात. ते घरात आल्यावर खूप गोंधळ घालतात. इतकंच नाही, तर त्यांनी पत्नी भारती दीक्षित यांच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि त्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचं ही त्यांनी सांगितला. आशिष मोदी ने रुममध्ये छुपे कॅमेरे लावले होते. तसंच, घटस्फोट घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, असा आरोप भरती दीक्षित यांनी केला आहे.

“मला डांबून ठेवलं धमकावलं” :

पतीकडून गेल्या अनेक दिवसांपासून मारहाण केली जातेय. तसंच पतीने मला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होतं आणि मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही आरोपी अधिकाऱ्याने दिल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे.

चौकशीनंतर नवीन माहिती येण्याची शक्यता :

दरम्यान, आशिष मोदी आणि भारतीय दिक्षित हे दोघेही राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत. भारती दीक्षित सध्या राजस्थान सरकारमध्ये संयुक्त सचिव पदावर कार्यरत आहेत, तर त्यांचे पती आशीष मोदी सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागात संचालक म्हणून काम पाहतात. पोलिसांनी भारती दीक्षित यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. तसंच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, चौकशीनंतर आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Pune News: Pune Al-Qaeda case has a 'Mumbai connection'! ATS raids Mumbra-Kurla after software engineer's arrest

Pune News: पुणे अल-कायदा प्रकरणाचं 'मुंबई कनेक्शन'! सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या अटकेनंतर ATS चे धाडसत्र मुंब्रा-कुर्ल्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.