Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : विहिरीची रिंग टाकण्याचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला ; ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, घटनास्थळी बचावकार्य सुरू..

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Wednesday, 2 August 2023, 9:44

Indapur News : भिगवण, (पुणे) : म्हसोबाची वाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत विहिरीचे रिंग टाकण्याचे काम करीत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना घडली आहे. Indapur News

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय – ३२), जावेद अकबर मुलानी (वय-३०), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय-३०) व मनोज मारुती चव्हाण (वय-४०, रा. चौघेहि बेलवाडी (ता. इंदापूर) असे ढिगार्‍याखाली अडकलेल्या चौघांची नावे आहेत. Indapur News 

सदराची विहीर हि ८० फुट खोल असून बचावासाठी रात्रभर पाच पोकलेन मशिनच्या साह्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. तसेच एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून युद्द पातळीवरती बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसोबाच्या वाडी परीसरामध्ये ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे काम सुरु आहे. मंगळवारी (ता. ०१) बेलवाडी (ता. इंदापूर) गावातील चार युवक काम करीत होते. विहिरीचा वरचा भाग माती कच्चा मुरुमाचा असल्यामुळे ३० फुट खोल जमिनीमध्ये रिंग (सिमेंट क्राॅक्रिंटीकरण) करण्याचे काम सुरु होते. मात्र अचानक वरच्या बाजुने मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. रात्रभर चार पोकलेन मशिनच्या सहाय्याने माती व मुरुम असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

 

दरम्यान, या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, भिगवण पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार घटनास्थळी मदत करण्याचे काम करीत होते. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे सकाळी लवकर घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफ जवानाच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.  Indapur News

 

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24
Next Post

Big Breaking : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ; बॉलीवूडला मोठा धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp